दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती - जॉब दालन

Sunday, March 19, 2017

दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मधे शिक्षक पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती

animated-new-image-0002 दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद येथे शिक्षक व इतर पदाच्या एकूण ८२५ जागांची भरती इच्छुक उमेदवारांनी २  एप्रिल २०१७ पर्यंत खाली दिलेल्या पत्या वर मुलाखती साठी हजर राहावे .

दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल , औरंगाबाद तिच्या माहाराष्ट्रातील १४० शाखा सह  बुद्ध धम्म + CBSE पॅटनॆॆ‌‍द्वारे मागील १० वर्षा पासून बोद्ध धम्मियांचा शैक्षणिक विकास करीत रोजगाराचा प्रश सोडवत आहे.

सदरील जागा फक्त बोद्ध धाम्मियां ( SC ) साठीच आहेत .


animated-new-image-0053 जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा 
➤ एकूण पदे : 825 

➤ पदांचे नावे : 
 • मुख्यध्यापक ; 100 जागा 
 • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : 175 जागा 
 • प्राथमिक शिक्षक : 350 जागा 
 • लिपिक : 100 जागा 
 • शिपाई / लेदिकेअर टेकर : 100 जागा 

➤ शैक्षणिक पात्रता : 
 • मुख्यध्यापक : M.COM/M.Ed/MSC/MA व 5 वर्ष अनुभव .
 • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : B.A/B.Sc/B.Com/B.Ed 
 • प्राथमिक शिक्षक : H.S.C , D.Ed /D.T.Ed 
 • लिपिक : HSC , BA,B.Com, B.Sc , MS-CIT, TALLY ,TYPING COMPULSORY 
 • शिपाई / लेदिकेअर टेकर : SSC/HSC 
animated-new-image-0053LIC India मै 820 Advisor पदों की भर्ती


वेतन :  
 • मुख्यध्यापक :  रु. 12000
 • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक :  रु. 10000
 • प्राथमिक शिक्षक : रु. 8000
 • लिपिक : रु. 6000
 • शिपाई / लेदिकेअर टेकर : रु. 4000


➤  मुलाखत दि  : २  एप्रिल २०१७  रविवार वेळ १० ते ५ 

➤  मुलाखतीस येण्याची पद्धत :
 •  सर्व अधिकृत शाखांची माहिती http://buddhistinternationalschool.com वर आहे . ज्या ठिकाणी कार्य करायचे आहे असे पाहून मुलाखतीस येण्यासाठी प्रथम मोबाईल नंबर 8888122228 वर तुमचे संपूर्ण नांव , पत्ता SMS करायचा आहे , त्यानंतर आपणास सदरील नंबर वरून सीट नंबर SMS केला जाईल . ज्यांना सीट नंबर मिळाला आहे त्यांनाच मुलाखतीस येता येईल . म्हणून सर्वप्रथम या पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे .

➤  रजिस्ट्रेशन फी : 
 • रजिस्ट्रेशन फी रु 1000 येतांना आणणे आवशक आहे या मध्ये संबधित बुद्धीस्ट चे कीट , नाश्ता , चहा , जेवण आणि दिवसभराचे प्रशिक्षण याचा समावेश आहे .
➤  मुलाखतीचा पत्ता : 
गट नं. ४०४, लोकूत्तरा, 
बुद्धविहारापाठीमागे, 
नागार्जुन टेकडी, 
अजिंठा रोड, चौका, 
औरंगाबाद - ४३१००८.

➤ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी  ➤ येथे क्लिक करा हमारा Android App डाउनलोड करे

हमारा Android App डाउनलोड करे
और फ्री जॉब्स अपडेत प्राप्त करे !or
यहा क्लिक करे

हमारा Facebook Page लाईक करे !