साउथ इंडियन बँक लि.मधे 150 पदांची भर्ती . - जॉब दालन

Thursday, May 17, 2018

साउथ इंडियन बँक लि.मधे 150 पदांची भर्ती .

साउथ इंडियन बँक लि.मध्ये ऑफिसर्स-स्केल -1 च्या PO च्या एकूण 150 प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांसाठ दक्षिण भारतीय बँक भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत तरी इच्छुक उमेदवाराने 25/05/18 च्या आगोदरच फॉर्म भरावे!

Total : 150

पदाचे नाव :

प्रोबशनरी ऑफिसर (PO)

Qualifications:

60% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण व पदवीधर

salary: See Notification

Fees:

Open category: 800
Backward category: 200

Age limit: 25 वर्षांपर्यंत

How to apply: Online

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा (Online): जून 2018

Important date:

The last date to apply: 25-05-2018.

Download Oficial PDF

Apply Online 

हमारा Android App डाउनलोड करे

हमारा Android App डाउनलोड करे
और फ्री जॉब्स अपडेत प्राप्त करे !or
यहा क्लिक करे

हमारा Facebook Page लाईक करे !