महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती - जॉब दालन

Tuesday, May 8, 2018

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती

Total: 263 जागा
पदाचे नाव: 
  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (Diploma in Civil Engineering)
वयाची अट: 08 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-   [मागासवर्गीय:₹250/-]
प्रवेशपत्र:  09 ते 22 जून 2018
परीक्षा (CBT): 23/24 जून 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2018 
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online


हमारा Android App डाउनलोड करे

हमारा Android App डाउनलोड करे
और फ्री जॉब्स अपडेत प्राप्त करे !or
यहा क्लिक करे

हमारा Facebook Page लाईक करे !