जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती - जॉब दालन

Tuesday, May 15, 2018

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

एकूण जागा : 25

पदाचे नाव :

1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) - 24
2) असिस्टंट मॅनेजर (हिंदी) - 01

शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) - कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
2) असिस्टंट मॅनेजर (हिंदी) - इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी

फी : जनरल / ओबीसी - 500 रु, एस.सी/एस.टी - फी नाही
वयोमर्यादा : 08/05/2018 रोजी 21 ते 30 वर्षे, एस.सी/एस.टी - 21 ते 35 वर्षे, ओबीसी - 21 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण : मुंबई

अंतिम दिनांक : 29/05/2018

Download  Application PDf

Apply Online 

हमारा Android App डाउनलोड करे

हमारा Android App डाउनलोड करे
और फ्री जॉब्स अपडेत प्राप्त करे !or
यहा क्लिक करे

हमारा Facebook Page लाईक करे !